¡Sorpréndeme!

Winter Session 2021 | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको; अजित पवार | Sakal Media |

2021-12-27 141 Dailymotion

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत अशा शिफारसीचा ठराव विधानसभेने एकमताने घेऊन तो राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा, असा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री मा. अजित पवार (Ajit Pawar)यांनी मांडला. या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली
#AjitPawar #WinterSession2021 #Maharastra #OBC #Reservation
#politics #maharastra